
सावता परिषद महाराष्ट्र राज्य, जिल्हा उपाध्यक्ष
श्री सचिन जगन्नाथ दरवडे मु.पो. तरवडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरवडी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाय चेअरमन व सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ तरवडी याप्रसंगी उपस्थित होते