kishor darandale

शिर्डी- शनिशिंगणापूर रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार; शनिआमावस्येची मूदत संपली, धाकधूक वाढली

जिल्ह्यात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील अतिक्रमणे काढल्यानंतर आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सोनईतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. राहुरी- सोनई व सोनई घोडेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने आता ही अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमणाबात पाच नोटीस राहुरी-सोनई-शनिशिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.१६०-सीवरील अतिक्रमणे काढणेबाबत…

Read More

नगरच्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘या’ तीन दिवसांत वादळी पाऊस; शेतीची कामे आवरुन घ्या, अन्यथा…

सध्या नगर जिल्ह्यात शेतीची कामे जोरात सुरु आहेत. अनेक ठिकाणी तर अजून शेतात गहू सोंगणीला सुरुवातही झालेली नाही. गव्हाचे पीक जास्त प्रमाणात असल्याने गहू काढणीला मजूर किंवा यंत्रणा मिळत नाही. त्यातच आता शेतकऱ्यांना धक्का बसेल अशी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या…

Read More

नगरकरांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यात आल्या नव्या ४५ एसटी गाड्या, कोणत्या आगाराला किती? वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ एसटी बसेस गाड्यांचे लोकार्पण व अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला. नगर जिल्ह्यातील सर्व आगाराला या बसगाड्या देण्यात आल्या आहेत. कुठे झाले लोकार्पण? नगर शहरातील तारकपूर आगारात या सर्व गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले….

Read More

शिर्डीत होणार आणखी एक विमातळ; नगरकरांना नेमका काय फायदा होणार? वाचा

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (30 मार्च) ‘हैद्राबाद शिर्डी हैद्राबाद नाईट लँडिंग’ विमानसेवेला अधिकृत सुरुवात झाली. हैद्राबादहून आलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या विमानाचे जलतुषार देऊन स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या विमानसेवेने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमानंतर माजी खा. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात शिर्डीलाच नवीन विमातळ होईल, असा विश्वास व्यक्त केला….

Read More

महाराष्ट्र हादरला ! प्रेयसीशी झालं भांडण, १८ वर्षांच्या कोवळ्या पोराने उचललं टोकाचं पाऊल

अगदी कोवळ्या वयात प्रेमात पडणं व त्यानंतर नको ते पाऊल उचलण्याच्या घटना सध्या महाराष्ट्रात वाढल्या आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील अमृतनगरमध्ये आज ऐन पाडव्याच्या दिवशी अशीच एक घटना उघडकीस आली. आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर कडाक्याचे भांडण झालेल्या १८ वर्षीत विद्यार्थ्याने गळफास घेऊन स्वतःला संपवले. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मात्र एवढे…

Read More

रोहित पवारांनी करुन दाखवलं! कर्जतमध्ये रंगल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा; वेताळ शेळकेने जिंकली चांदीची गदा

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या चांदीच्या गदेवर सोलापूरच्या वेताळ शेळकेने नाव कोरले. त्याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला. अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. शरद पवारांच्या हस्ते वेताळ शेळके याला चांदीची गदा भेट देण्यात…

Read More

चॅटजीपीटी घिब्ली इमेज AI

पंतप्रधान मोदींनी स्टुडिओ घिबली ट्रेंडमध्ये भाग घेतला, ट्रम्प, मॅक्रॉनसोबतचे फोटो पोस्ट केले. एआय-जनरेटेड कला इंटरनेटवर कब्जा करत आहे, सोशल मीडिया फीड्स आश्चर्यकारक आणि स्वप्नवत प्रतिमांनी भरलेले आहेत. घिब्ली इमेज AI चॅटजीपीटी घिब्ली इमेज जनरेशन ही एआय चॅटबॉटच्या नवीनतम अपडेट टूल्सचा एक भाग आहे जी हयाओ मियाझाकी यांनी स्थापन केलेल्या जपानी अॅनिमेशन पॉवरहाऊस स्टुडिओ घिब्लीच्या विशिष्ट…

Read More