माणसातील देव माणूस युवा उद्योजक विठ्ठल पन्हाळे यांची अतिवृष्टीत आपुलकीला मदत….
पाथरू,ड मध्ये पावसाचे पाणी खूप जणांच्या घरामध्ये दुकानांमध्ये गेले, आपुलकी वस्तीग्रह मध्ये गेले. ही माहिती समाधान बोराडे यांच्याकडून युवा उद्योजक श्री. विठ्ठल विश्वनाथ पन्हाळे, पन्हाळवाडी यांना समजतात, ठिकठिकाणी किराणा किट वाटप केली, तसेच आपुलकी वस्तीग्रह पाथरूडमध्ये एक किराणा किट गव्हाचा कट्टा दिला. याप्रसंगी अशोक पन्हाळे, शिवाजी पन्हाळे ,नानासाहेब पन्हाळे ,आप्पा पन्हाळे ,शंकर झणझणे ,बापू पन्हाळे…
