‘शिंगणापूर लूट पॅटर्न’; अखेर पहिली तक्रार दाखल, वाचा, कोण कोण अडकणार?
सोनई, ता. 13 ः कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान लूटीबाबत शनिवारी पहिला गुन्हा दाखल झाला. सायबर शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सुदाम काकडे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला. या तक्रारीत पाच अनधिकृत अॅप, त्यांचे मालक व त्यासंबंधीचे कर्मचारी अशा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिशिंगणापूर घोटाळा थेट विधानसभेत गाजल्यानंतर तातडीने पावले उचलली गेली. आता एवढीच…