साई कंप्युटर अकॅडमीला सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र पुरस्काराने सन्मानीत…..
पाथरूड येथील साई कम्प्यूटर अकॅडमी या सेंटरला सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले , दिनांक 05-08-2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमा मध्ये एम. के. सि. एल. मार्फन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला , गेली 9 वर्षापासून पाथरूड व पाथरूड परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना काळानूरूप संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना आत्म निर्भर करणाऱ्या…