informermarathi.com

घरी बसून ३००० रुपये कमावयेत का? कसे कमवायचे? वाचा, सरकारच्या नव्या योजनेची ही माहिती

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारने एक खास योजना आणली आहे. श्रमयोगी योजनेअंतर्गत मोदी सरकार या लोकांना आर्थिक मदत करते. संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना दर महिन्याला पेन्शन मिळते. शिवाय त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनही दिली जाते. मात्र असंघटीत कामगारांना अशी सुविधा मिळत नाही. त्यामुळेच सरकारने ई-श्रम योजना अमलात आणली आहे. योजनेचा कुणाला होणार लाभ? असे…

Read More

शिर्डी-शनिशिंगणापूरला भाविकांची गर्दी, पाडव्याच्या सणाला अभूतपूर्व उत्साह

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होते. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. हिंदू धर्मात गुढी पाडव्याला खूप महत्व आहे. राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने शिर्डी, मढी, मायंबासह शनिशिंगणापूर परिसरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र…

Read More

सर्वांसाठी आनंदाची बातमी! घरगुती ग्राहकांचे वीजदर कमी झाले; युनिटमध्ये किती फरक, वाचा

राज्यातील घरगुती, औद्योगित व वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून विजदर कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांना नवीन वीज दर लागू करण्यास शुक्रवारी मध्यरात्री मंजूरी दिली. व्यवसायिक स्मार्ट मीटर ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ आणि रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १०…

Read More

चैत्री नवरात्रीला करा हे उपाय, घरात येईल समृद्धी आणि समाधान

चैत्र नवरात्र आजपासून म्हणजेच 30 मार्चपासून सुरू झाले आहे आणि हे शुभ दिवस 6 एप्रिलपर्यंत असतील. हा देवी दुर्गा मातेला समर्पित महत्त्वाचा हिंदू सण आहे. या उत्सवात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. भाविक 9 दिवस पूजा करतात आणि उपवास करतात आणि नंतर त्यांच्या इच्छा देवीला मांडतात. चैत्र नवरात्रीत तुम्ही देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय…

Read More