सर्वांसाठी आनंदाची बातमी! घरगुती ग्राहकांचे वीजदर कमी झाले; युनिटमध्ये किती फरक, वाचा
राज्यातील घरगुती, औद्योगित व वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून विजदर कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांना नवीन वीज दर लागू करण्यास शुक्रवारी मध्यरात्री मंजूरी दिली. व्यवसायिक स्मार्ट मीटर ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ आणि रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १०…
