Category: Uncategorized
यशवंतराव गडाख, सहकाराचा महाकुंभ
कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमपूर्वक मोठे काम करण्याची जिद्द उराशी बाळगले. सोनईतून येऊन नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी अतुलनीय काम केले. त्यांच्या कष्टाने सोनईसह परिसराचे सोने झाले. ज्येष्ठ नेते गडाख यांचा आज…
कै. सौ. गयाबाई नामदेव चिंधे
यांना शुक्रवार दि. 08/08/2025 रोजी देवाज्ञा झाली..तरी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…..!!
शालैय समितीचे अध्यक्ष,व उपाध्यक्ष सर्व शिक्षकवृंद….
सावता परिषद महाराष्ट्र राज्य, जिल्हा उपाध्यक्षश्री सचिन जगन्नाथ दरवडे मु.पो. तरवडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरवडी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाय चेअरमन व सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ तरवडी याप्रसंगी उपस्थित होते
