नेवाश्यात भीषण अपघात, 2 ठार तर 13 जखमी; झोपेतच गेला जीव …………
क्रिकेटच्या स्पर्धा पाहून पुण्याहून जळगावकडे परतणाऱ्या युवा खेळाडूंच्या क्रुझर गाडीचा नेवासा फाट्यावळ भीषण अपघात झाला. उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोन जण ठार तर तब्बल 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रथमेश तेली व वृषभ सोनवणे (रा. बोडवड) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. याबाबत माहिती आशी की,…