आपुलकी संस्थेकडून शिक्षकांचा सन्मान……
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरूड मध्ये बदली होऊन आलेले सन्माननीय सौ. कुंभार मॅडम, श्री झणझणे सर, श्री फलके सर,सौ. आसलकर मॅडम यांचा राजेंद्र दरंदले यांनी फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर, यांनी शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित भरारी शिक्षक घेतायत,व यशाच्या शिखरावर विद्यार्थी नेण्याचं पवित्र काम शिक्षक करतात, अशाप्रकारे संवाद साधत सर्वांचे स्वागत…