शनैश्वर देवस्थान कार्यालय सील झाले; पण दोषींना अटक कधी होणार…..?
किशोर दरंदले : इन्फाँर्मर न्यूज सोनई, ता. 29 – देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर येथील देवस्थान कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. देवस्थान सरकारच्या ताब्यात घेण्याचा निर्णय होऊन विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर त्यात काही फेरफार सुरु असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे देवस्थानच्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपाला आणखी…