
पाडव्याला सोने महागले..! नगर जिल्ह्यात उच्चांकी दर; वाचा किती रुपये मोजावे लागणार?
सोने आणि महिलावर्ग हे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. सोन्याची गोष्ट सुरु तर महिलांना रहावत नाही. मात्र गेल्या वर्षभरापासून वाढलेले सोन्याचे दर, पाहता सोने महिलांच्या हाताबाहेर चाललेले दिसू लागले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गुढीपाडव्या मुहूर्तावर नगरच्या बाजारपेठेत सोन्याने उच्चांकी ९२ हजार रुपये प्रती तोळ्याचा दर गाठला. रविवारी पाडवा सण असतांना नगरच्या सुवर्ण बाजारपेठे ग्राहकांनी मोजकीच खरेदी केली….