
मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर विजय, प्रदार्पणातच चमकलेला आश्विनी कुमार नेमका कोण
मुंबई इंडियन्सचा डावखुरा गोलंदाज अश्वनी कुमारने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल पदार्पणात चार विकेट घेतल्या. प्रदार्पणातच अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला. “आधी थोडा दबाव होता. त्या दबावाने मी दुपारी जेवलोही नाही, असं त्याने डावाच्या मध्यावर मुलाखत देताना सांगितलं. काय म्हणाला आश्विनी कुमार मेगा लिलावात ३० लाख रुपयांना खरेदी झालेल्या अश्वनीने सांगितले…