
नगरकरांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यात आल्या नव्या ४५ एसटी गाड्या, कोणत्या आगाराला किती? वाचा
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ एसटी बसेस गाड्यांचे लोकार्पण व अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला. नगर जिल्ह्यातील सर्व आगाराला या बसगाड्या देण्यात आल्या आहेत. कुठे झाले लोकार्पण? नगर शहरातील तारकपूर आगारात या सर्व गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले….