
नगर जिल्ह्यात गारपीटीचा तडाखा, ‘या’ गावांत शेतीचे झाले अतोनात नुकसान
हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यात गेली तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी…